Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रGhorpadi Crime :नवरा-बायकोचे भांडण सोडवणे पोलिस शिपायालाभोवले! पायाला चावा घेत केले गंभीर...

Ghorpadi Crime :नवरा-बायकोचे भांडण सोडवणे पोलिस शिपायालाभोवले! पायाला चावा घेत केले गंभीर जखमी

Ghorpadi Crime :नवरा-बायकोचे भांडण सोडवणे पोलिस शिपायालाभोवले! पायाला चावा घेत केले गंभीर जखमी

[ad_1]

Pune Ghorpadi crime : म्हणतात ना शहण्याने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. अशीची एक घटना पुण्यातील घोरपडी येथे उघडकीस आली असून नवरा बायकोतील भांडण सोडवणे पोलिस शिपायाच्या अंगलट आले आहे. भांडणाऱ्या नवरोबाने थेट पोलिस शिपायाच्या पायाला चावा घेत ट्याला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments