Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशलक्षद्वीपला जाऊन फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत? मल्लिकार्जुन खर्गेंचा...

लक्षद्वीपला जाऊन फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत? मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर हल्लाबोल

लक्षद्वीपला जाऊन फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत? मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर हल्लाबोल

[ad_1]

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनीराहुल गांधी यांच्या’भारत जोडो न्याय यात्रे ‘ची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, न्याय यात्रा ६७०० किमी अंतर कापणार आहे. मणिपूरचा मुद्दा उपस्थित करताना खर्गे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी जातात मात्र ते मणिपूरला का जात नाहीत?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments