Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशधोकेबाज प्रियकराचा महिलेने घेतला बदला, ८३ लाखाचे बक्षीसही मिळवले; जाणून घ्या संपूर्ण...

धोकेबाज प्रियकराचा महिलेने घेतला बदला, ८३ लाखाचे बक्षीसही मिळवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

धोकेबाज प्रियकराचा महिलेने घेतला बदला, ८३ लाखाचे बक्षीसही मिळवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1]

एका अमेरिकन महिलेने आपल्या धोकेबाज एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. महिलेने आयकर विभागात आपल्या माजी प्रियकराची तक्रार केली की, त्याने पगारावर कर भरलेला नाही. एवा लुईस नावाच्या एका मॉडेलने नुकताच एक टिकटॉक  व्हिडिओ  पोस्ट केला आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, कशा पद्धतीने तिने प्रेमात धोका दिलेल्या माजी प्रियकराचा बजला घेतला व या कामासाठी तिला बक्षीसही मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments