Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रपक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर

पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर

पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर

[ad_1]

राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात पाठिंबा न देता शिवसैनिकाला उमेदवारी द्या, जीवाचं रान करतो असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची तातडीने उचलबांगडी केली होती. उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मुरलीधर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments