
[ad_1]
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका नेत्याच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate) पथकावर जमावानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावानं त्यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे.
[ad_2]
Source link
