Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्र८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून निर्दयी आई पसार, घाटी रुग्णालयातील प्रकार

८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून निर्दयी आई पसार, घाटी रुग्णालयातील प्रकार

८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून निर्दयी आई पसार, घाटी रुग्णालयातील प्रकार

[ad_1]

आपल्या ८ महिन्याच्या बाळाला दुसऱ्या महिलेच्या स्वाधीन करून एका निर्दयी आईने पोबारा केला आहे. आईच्या नात्याला काळिमा फासण्याच्या प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात समोर आला आहे. एका आईने तिच्या आठ महिन्यांच्या बाळाला दुसऱ्या औषध आणण्याचा बहाणा करून दुसऱ्या का महिलेच्या हातात सोपवून पळ काढला. आपल्या चिमुकल्याला रुग्णालयात सोडून जाणाऱ्या महिलेच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments