Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशCitizenship Amendment Act | CAA कायदा लागू करण्याच्या तयारीला वेग; लोकसभा...

Citizenship Amendment Act | CAA कायदा लागू करण्याच्या तयारीला वेग; लोकसभा निवडणुकांपूर्वी अमलात येणार कायदा | Navarashtra (नवराष्ट्र)

Citizenship Amendment Act  | CAA कायदा लागू करण्याच्या तयारीला वेग; लोकसभा निवडणुकांपूर्वी अमलात येणार कायदा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए (Citizenship Amendment Act) लागू करण्याची केंद्र सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. हा कायदा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए (Citizenship Amendment Act) लागू करण्याची केंद्र सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. हा कायदा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा 2019’ चे नियम लोकसभा निवडणुकीच्या खूप आधी अधिसूचित केले जातील.

नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024) लागू केला जाऊ शकतो. या अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार लवकरच CAA चे नियम जारी करणार आहे. नियम जारी झाल्यानंतर, कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. जेणेकरून पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. चार वर्षांपेक्षा जास्त विलंबानंतर आता CAA च्या अंमलबजावणीसाठी नियम आवश्यक आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments