Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण...’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं...

Shreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण…’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं!

Shreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण…’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं!

[ad_1]

Shreyas Talpade Talks About His Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदे याला काहीच दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना अभिनेत्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. मात्र, आता श्रेयस बरा होऊन, पुन्हा कामावर परतला आहे. या दरम्यान श्रेयस तळपदे याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यात त्याने आपण वैद्यकीय दृष्ट्या मृत झालो होतो, असे म्हटले आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याऐवजी सगळ्या गोष्टी हलक्यात घेतो, असे त्याने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments