Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनDunki Box Office Collection: ‘डंकी’ने जगभरात गाजवलं बॉक्स ऑफिस; पार केला ४००...

Dunki Box Office Collection: ‘डंकी’ने जगभरात गाजवलं बॉक्स ऑफिस; पार केला ४०० कोटींचा टप्पा!

Dunki Box Office Collection: ‘डंकी’ने जगभरात गाजवलं बॉक्स ऑफिस; पार केला ४०० कोटींचा टप्पा!

[ad_1]

Dunki Worldwide Box Office Collection:बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा ‘डंकी’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिस गाजवत आहे. डिसेंबर महिन्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे.नवीन वर्षातही‘डंकी’ची जगभरातील कमाई सुरूच आहे. दरम्यान,‘डंकी’च्याजगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचा नवा रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. शाहरुख खानचा‘डंकी’ हा चित्रपटआता एकूण कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकण्याची तयारी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments