Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनTMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ...

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

[ad_1]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta:तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये ‘सोनू’च्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री झील मेहता आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे.खुद्द अभिनेत्रीनेच या वृत्ताला मान्यता दिली आहे.अभिनेत्री झील मेहता हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.या व्हिडीओमध्ये झील मेहताचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता सोनूला टप्पू मिळाल्याचे म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments