Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशरामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत...

रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार

रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार

[ad_1]

Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments