Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रPMC news : पुणेकरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरावा लागणार...

PMC news : पुणेकरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरावा लागणार दंड

PMC news : पुणेकरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरावा लागणार दंड

[ad_1]

500 rupees fine for throw waste in public places in pune : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असून यामुळे शहराचे विद्रूपीकर होत असल्याने आता पुणे महानगर पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरू केली आहे. यापुढे, सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना आता थेट ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना केवळ १८० रुपयांचा दंड आकारला जात होता. या दंड वाढीमुळे पुणेकर सुधारणार का ? आता हे पाहावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments