Pune karvenagr murder: चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या; फरार होणाऱ्या पतीला पाच तासांत बेड्या

0
21
Pune karvenagr murder: चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या; फरार होणाऱ्या पतीला पाच तासांत बेड्या

Pune karvenagr murder : पुण्यात चारित्र्याच्या संशयाववरुन पतीने फारशी आणि कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्वेनगर येथे मंगळवारी दुपारी घडली. यानंतर आरोपी फरार झाला होता. ट्याला पाच तासात अटक करण्यात आली आहे.

Source link