Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रNational youth festival : १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय...

National youth festival : १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय युवा महोत्सव, मोदींच्या हस्ते उद्घाटन

National youth festival : १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय युवा महोत्सव, मोदींच्या हस्ते उद्घाटन

[ad_1]

National Youth Festival in Nashik : यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये रंगणार आहे. १२ ते १६ जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments