Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्र'अंबिका मसाले'च्या संस्थापिका कमल परदेशी यांचे निधन, शेतमजूर ते कंपनीच्या चेअरमन असा...

‘अंबिका मसाले’च्या संस्थापिका कमल परदेशी यांचे निधन, शेतमजूर ते कंपनीच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास

‘अंबिका मसाले’च्या संस्थापिका कमल परदेशी यांचे निधन, शेतमजूर ते कंपनीच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास

[ad_1]

अंबिका मसाले घराघरात पोहोचवणाऱ्या कंपनीच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. कमल परदेशी गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढत होत्या. मंगळवारी (२ जानेवारी) वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दौंड तालुक्यातील खुटबाव या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments