Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनSur Nava Dhyas Nava Winner : गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास...

Sur Nava Dhyas Nava Winner : गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता

[ad_1]

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे ६वे पर्व गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार? याबाबात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments