Three Of Us Movie Review: शेफाली शाहचा ‘थ्री ऑफ अस’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू

0
18
Three Of Us Movie Review: शेफाली शाहचा ‘थ्री ऑफ अस’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू


आजकाल ओटीटी विश्व हे मनोरंजनाचे मोठे साधन झाले आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारीत सिनेमे आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘थ्री ऑफ अस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटात नेमकी काय कथा दाखवण्यात आली आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link