Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनNana Patekar Birthday Special: रायगडमध्ये जन्म झालेल्या नाना पाटेकरांचे खरे नाव माहिती...

Nana Patekar Birthday Special: रायगडमध्ये जन्म झालेल्या नाना पाटेकरांचे खरे नाव माहिती आहे का?

[ad_1]

नाना पाटेकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नवे नाही. नानांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ठरले. आज १ जानेवारी रोजी नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments