Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रWaluj MIDC Fire : वाळुज एमआयडीसीत हँडग्लव्हज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, ६...

Waluj MIDC Fire : वाळुज एमआयडीसीत हँडग्लव्हज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

Waluj MIDC Fire : वाळुज एमआयडीसीत हँडग्लव्हज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

[ad_1]

Waluj MIDC Fire news update: संभाजी नगर येथील वाळूंज औद्योगिक वासाहितीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. येथील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत भीषण आग लागली असून यात कंपनीतील ६ कामगारांचा साखर झोपेत असतांना होळपरूळ मृत्यू झाला. तर चार कामगारांनी बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments