Wednesday, September 30, 2026
Homeक्रीडाHockey WC 2024 : हॉकी विश्वचषकासाठी भारताचे पुरुष आणि महिला संघ जाहीर,...

Hockey WC 2024 : हॉकी विश्वचषकासाठी भारताचे पुरुष आणि महिला संघ जाहीर, सिमरनजीत आणि रजनी कर्णधारपदी

[ad_1]

Hockey World Cup 2024 : ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या FIH हॉकी फाइव्ह विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला संघांची आज (३१ डिसेंबर) घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाची कमान सिमरनजीत सिंग याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर महिला संघाचे नेतृत्व रजनी इतिमारपूकडे सोपवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments