Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशMurder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या

Murder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या

Murder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या

[ad_1]

Madhya Pradesh Indore Murder: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: ही गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी मृत दाम्पत्याची मुले घराबाहेर खेळायला गेली होती. मात्र, ते घरी परतल्यानंतर त्यांची आई बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडली होती. तर,वडील घराच्या छताला लटकल्याचे दिसून आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments