Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Accident : भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २०...

Palghar Accident : भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

Palghar Accident : भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

[ad_1]

एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पालघर जिल्ह्यातील मनोर-विक्रमगड मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात बसमधील जवळपास २० प्रवासी  जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments