Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रसदावर्तेंना सहकार खात्याचा धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरून निकटवर्तीयाची हकालपट्टी

सदावर्तेंना सहकार खात्याचा धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरून निकटवर्तीयाची हकालपट्टी

सदावर्तेंना सहकार खात्याचा धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरून निकटवर्तीयाची हकालपट्टी

[ad_1]

Gunaratna Sadavarte: गेल्या काही दिवसांपासून संचालकपदाच्या अपात्रतेवरून एसटी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या (ST BANK) संचालक पदावर सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सौरभ पाटील हे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे निकटवर्तीय मानले जातात. सहकार खात्याच्या या कारवाईने सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. सौरभ पाटील यांची नियुक्ती अवैध असल्याचे सांगत सहकार आयुक्तांनी त्यांना संचालकपदावरून हटवण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments