Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशCongress Foundation Day: आज काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस; जाणून घ्या पक्षाचा...

Congress Foundation Day: आज काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस; जाणून घ्या पक्षाचा इतिहास

Congress Foundation Day: आज काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस; जाणून घ्या पक्षाचा इतिहास

[ad_1]

Congress Foundation Day In Marathi: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी म्हणजेच २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेसने आपल्या पक्षाची स्थापना केली. भारताच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे. देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकास कामात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. या पक्षाचा इतिहास संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments