Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune Mantarvadi accident : पुण्यात डंपरखाली सापडून चिमूकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने डंपर...

Pune Mantarvadi accident : पुण्यात डंपरखाली सापडून चिमूकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने डंपर पेटविला

Pune Mantarvadi accident : पुण्यात डंपरखाली सापडून चिमूकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने डंपर पेटविला

[ad_1]

Boy died in Pune Mantarvadi accident : पुण्यात मंतरवाडी येथे एक महिला ही तिच्या भाचा आणि भचिला दुचाकीवरुन घेवून शहरात येत असतांना एका भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील ८ वर्षांचा चिमुकला खाली पडून डंपर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या जमावाने डंपर पेटवला. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. काही नागरिकांनी दगड फेक देखील केली. हडपसर पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी मंतरवाडी कात्रज बायपास येथील एच. पी. पेट्रोलपंपाच्या बाजूला घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments