Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रअचानक घेतलेल्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे मुंबई दरम्यान गाड्या रखडल्या! डेक्कन क्वीन तासभर...

अचानक घेतलेल्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे मुंबई दरम्यान गाड्या रखडल्या! डेक्कन क्वीन तासभर जागेवर उभी, प्रवाशांचे हाल

अचानक घेतलेल्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे मुंबई दरम्यान गाड्या रखडल्या! डेक्कन क्वीन तासभर जागेवर उभी, प्रवाशांचे हाल

[ad_1]

Indian railway power block issue: रेल्वेने आज अचानक पॉवर ब्लॉक घेतल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहूं पुण्याकडे येणाऱ्या गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. याचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांना गडीतच ताटकळत राहावे लागले. सकाळी १० वाजता मुंबईत पोहचणे अपेक्षित असतांना त्यांना दीड तास उशीर झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी निघाली डेक्कन क्वीन ही तब्बल १ तास १६ मिनिटे एकाच जागेवर उभी होती. तर या मार्गावर धावण्याऱ्या इतर प्रवाशी गाड्यांना देखील उशीर झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments