Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशRBI Office Blast Threat | RBI कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी |...

RBI Office Blast Threat | RBI कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)

RBI Office Blast Threat | RBI कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

RBI

मुंबईतील आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 11 ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये RBI गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

आरबीआय कार्यालयाशिवाय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 11 ठिकाणे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व ठिकाणी झडती घेतली, मात्र काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments