Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशMiG-29K: गोवा विमानतळावर अपघात; टेक ऑफदरम्यान मिग-२९ के लढाऊ विमानाचा टायर फुटला!

MiG-29K: गोवा विमानतळावर अपघात; टेक ऑफदरम्यान मिग-२९ के लढाऊ विमानाचा टायर फुटला!

MiG-29K: गोवा विमानतळावर अपघात; टेक ऑफदरम्यान मिग-२९ के लढाऊ विमानाचा टायर फुटला!

[ad_1]

Indian Navy Aircraft Burst: गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ करताना मिग २९ के लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली. गोव्यातील दाबोलीम विमानतळावर एमआयजी- २९ के लढाऊ विमान नियमित उड्डाणासाठी निघाले असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर विमान धावपट्टीच्या बाजूला उभे करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहान झाली नाही, अशी माहिती भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments