
[ad_1]
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे इंटिमेट होताना दिसत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
[ad_2]
Source link
