Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनNeel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या ३२व्या वर्षी निधन

Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या ३२व्या वर्षी निधन

Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या ३२व्या वर्षी निधन

[ad_1]

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन नील नंदाचे निधन झाले आहे. वयाच्या ३२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण नीलच्या निधनानने सर्वांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments