Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनSidharth-Kiara Video: लव्हबर्ड्स निघाले फिरायला! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धार्थ-कियारा परदेशी रवाना!

Sidharth-Kiara Video: लव्हबर्ड्स निघाले फिरायला! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धार्थ-कियारा परदेशी रवाना!

Sidharth-Kiara Video: लव्हबर्ड्स निघाले फिरायला! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धार्थ-कियारा परदेशी रवाना!

[ad_1]

Sidharth-Kiara Video: बॉलिवूडची लव्हबर्ड जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मुंबईतील घरी रोमँटिक अंदाजात ख्रिसमस साजरा करून आता ते नव्या वर्षाच्या स्वागतासाठी परदेशी फिरायला निघाले आहेत. नुकताच त्यांचा एअरपोर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरवर्षीच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टी घेऊन कुटुंबासोबत परदेशी फिरायला जातात. या वर्षी देखील कलाकार वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments