Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay karte 26th Dec: अरुंधती मनूला शाळेत विरसली, कोण घेऊन...

Aai Kuthe Kay karte 26th Dec: अरुंधती मनूला शाळेत विरसली, कोण घेऊन गेले मनूला?

Aai Kuthe Kay karte 26th Dec: अरुंधती मनूला शाळेत विरसली, कोण घेऊन गेले मनूला?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. तरी देखील ती मनूला घेऊन शाळेत सोडून येते. शाळा सुटल्यानंतर देखील अरुंधती तेथे पोहोचत नाही. त्यामुळे मनूला कोणी तरी घेऊन जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments