Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशSaveera Parkash : हिंदू महिला लढणार पाकिस्तानची निवडणूक! इतिहास घडवणाऱ्या सवीरा प्रकाश...

Saveera Parkash : हिंदू महिला लढणार पाकिस्तानची निवडणूक! इतिहास घडवणाऱ्या सवीरा प्रकाश आहेत कोण?

Saveera Parkash : हिंदू महिला लढणार पाकिस्तानची निवडणूक! इतिहास घडवणाऱ्या सवीरा प्रकाश आहेत कोण?

[ad_1]

Pakistan Election 2024: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांची रणधुमाळी पाकिस्तानमध्ये सध्या सुरू आहे. नवाज शरीफ देखील निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. तर इम्रान खान यांनी आपल्या पक्षासाठी जेलमधून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या निवडणुकीत हिंदू महिला उमेदवारी अर्ज भरणार आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी हिंदू महिला ही निवडणूक लढवणार आहे. सवीरा प्रकाश असे या महिलेचे नाव असून तिने सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments