Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रsangamner accident : मोठी बातमी! अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; अनेक मुले...

sangamner accident : मोठी बातमी! अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; अनेक मुले गंभीर जखमी

sangamner accident : मोठी बातमी! अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; अनेक मुले गंभीर जखमी

[ad_1]

sangamner bus accident : राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी अपघातात जखमी झाले आहे. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. सुदैवाने अपघातात जीवित हनी झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments