Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशHijab Ban : कर्नाटकात हिजाब बंदीवरुन सिद्धरामय्या सरकारचा यू टर्न? म्हणाले...

Hijab Ban : कर्नाटकात हिजाब बंदीवरुन सिद्धरामय्या सरकारचा यू टर्न? म्हणाले…

[ad_1]

siddaramaiah government u turn on hijab ban : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी हिजाब बंदी वरुन यू टर्न घेतला. त्यांनी शनिवारी स्पष्ट केले की कर्नाटक सरकारने भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकारने लावलेली हिजाब बंदी मागे घेतली नाही. सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेस सरकार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी हटवण्याचा विचार करत आहे. याबाबत शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments