Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशCovid 19 JN 1 व्हेरिएंटने देशाचे टेन्शन वाढवलं, एकाच दिवसात दुप्पट झाले...

Covid 19 JN 1 व्हेरिएंटने देशाचे टेन्शन वाढवलं, एकाच दिवसात दुप्पट झाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ४ जणांचा मृत्यू

Covid 19 JN 1 व्हेरिएंटने देशाचे टेन्शन वाढवलं, एकाच दिवसात दुप्पट झाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ४ जणांचा मृत्यू

[ad_1]

COVID-19 Updates: भारतात गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ७५२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३,४२० झाली आहे. एका दिवसाच ही संख्या दुप्पट झाली आहे. २१ मे २०२३ नंतर एका दिवसांत समोर आलेल्या कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक केसेस आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments