Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPakistan Viral news : पाकिस्तानात अभिनेता राजेश खन्ना यांचा डायलॉग झाला फेमस;...

Pakistan Viral news : पाकिस्तानात अभिनेता राजेश खन्ना यांचा डायलॉग झाला फेमस; नेमके प्रकरण काय ?

Pakistan Viral news : पाकिस्तानात अभिनेता राजेश खन्ना यांचा डायलॉग झाला फेमस; नेमके प्रकरण काय ?

[ad_1]

Pakistan Election Imran Khan : पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला पाकीस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय नेते इम्रान खान यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने दिलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तुरुंगात डांबलेल्या इम्रान खान यांचे लिखित भाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे भाषण चार मिनिटांचे असून ते रविवारी (१७ डिसेंबर) सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. या भाषणात खान पाकिस्तानच्या नागरिकांना ८ फेब्रुवारीला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments