Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनFighter Song Out: हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्री! 'फायटर'मधील गाणे प्रदर्शित

Fighter Song Out: हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्री! ‘फायटर’मधील गाणे प्रदर्शित

Fighter Song Out: हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्री! ‘फायटर’मधील गाणे प्रदर्शित

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ही जोडी पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव ‘फायटर’ असे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एक सीन चर्चेत होता. या सीनमध्ये दीपिका आणि हृतिकची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळाली. आता या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments