Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशJacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन...

Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिली धमकी; म्हणाला, पर्दाफाश करणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिली धमकी; म्हणाला, पर्दाफाश करणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिली धमकी; म्हणाला, पर्दाफाश करणार!

चंद्रशेखर यांनी तुरुंगातूनच आपले वक्तव्य जारी केले आहे. सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहे.

गेल्या अनेक दिवसापासुन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering case) तिचं नाव समोर आलं होतं. नुकंतचं  जॅकलीन तिच्यावरील तिच्यावरी सर्व गुन्हे आणि इतर चार्जशीट रद्द (chargesheet filed by ED) करण्याचं याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणी नवी पण धक्कादायक बाब समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) आता जॅकलिन फर्नांडिसचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि सुकेशने असं का म्हण्टलं जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

काय आहे नवी माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश तुरुंगातुन जॅकलिनला पत्र लिहीत होता. मात्र, चंद्रशेखरला कोणतेही पत्र देण्यापासून रोखावे, अशी विनंती जॅकलिन फर्नांडिसने न्यायालयात केली होती. ही बाब कळताच, चंद्रशेखर यांनी तुरुंगातूनच आपले वक्तव्य जारी केले आहे.  जॅकलीन फर्नांडिसच्या या वागण्यावर आश्चर्यचकित होऊन सुकेश चंद्रशेखर यांनी धमकीचे वक्तव्य केले असून नाव न घेता पत्रही लिहिले आहे. तर,  आता त्याने जॅकलीनविरोधात पुरावे देणारं असल्याचं सांगितलं आहे. सुकेशने त्यांची चॅट, स्क्रीनशॉट, रेकॉर्डिंग, परदेशी गुंतवणूक आणि व्यवहार पुरावा म्हणून सादर करण्याचे ठरवले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments