
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील सुरक्षा भंगाबाबत दावा केला होता की, सभागृहात ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित भाजप खासदारांनी पळ काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे.146 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने निदर्शने केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील सुरक्षा भंगाबाबत दावा केला होता की, सभागृहात ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित भाजप खासदारांनी पळ काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे.146 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने निदर्शने केली. येथे राहुल गांधी म्हणाले की, काही तरुणांनी संसदेत घुसून स्मोक कॅनमधून धूर सोडला. हे पाहून भाजप खासदारांची पळापळ झाली. भाजपचे सर्व खासदार पळून गेले. भीतीने त्यांची घाबरगुंडी उडालेली.
खुद्द राहुल गांधी पाठ करून पळून गेले










