Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशमटर पनीरच्या भाजीत पनीरच नव्हतं, भर मंडपात वऱ्हाड्यांमध्ये राडा; एकमेकांना खुर्च्या फेकून...

मटर पनीरच्या भाजीत पनीरच नव्हतं, भर मंडपात वऱ्हाड्यांमध्ये राडा; एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या!

मटर पनीरच्या भाजीत पनीरच नव्हतं, भर मंडपात वऱ्हाड्यांमध्ये राडा; एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या!

[ad_1]

Wedding Guests Fight Viral Video: लग्न संभारात किरकोळ कारणांवरून वधू- वराकडील वऱ्हाडी एकमेकांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. अशा भांडणांमुळे अनेक संसार सुरु होण्यापूर्वीच मोडले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत वधू-वराकडील वऱ्हाडी एकमेकांसोबत हाणामारी करताना दिसत आहे. पनीरच्या भाजीत पनीर नव्हते म्हणून हा वाद पेटल्याचे सांगितले जात आहे. या भांडणाचा व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments