Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रShiv Sena Clash : महाडमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; गोगावले...

Shiv Sena Clash : महाडमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; गोगावले यांच्याविरोधातील मोर्चामुळे तणाव

Shiv Sena Clash : महाडमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; गोगावले यांच्याविरोधातील मोर्चामुळे तणाव

[ad_1]

Shiv Sena Clash : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून बंड करून बाहेर पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झालेले पाहायला मिळाले आहे. दरम्यान, हे वाद संपताना दिसत नाहीत. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील महाड येथे आज घडली. शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांच्याविरोधातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने दोन्ही गटात मोठा वाद झाला. यामुळे तणाव वाढला होता. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments