Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशchhattisgarh naxal attack | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा उत्पात, आधी ट्रक आता दोन बस...

chhattisgarh naxal attack | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा उत्पात, आधी ट्रक आता दोन बस पेटवल्या; प्रवाशांना झळ नाही! | Navarashtra (नवराष्ट्र)

chhattisgarh naxal attack | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा उत्पात, आधी ट्रक आता दोन बस पेटवल्या; प्रवाशांना झळ नाही! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एक दिवस आधी छत्तीसगडमध्ये दोन ट्रक पेटवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी दोन प्रवासी बसेस जाळण्यात आल्या.

छत्तीसगडमधुन मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी दोन प्रवासी बसेस (chhattisgarh naxal attack) पेटवून दिल्या आहेत. या घटनेनं संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  एराबोर भागात नक्षलवाद्यांनी दोन बस आणि दोन 22 चाकी ट्रक पेटवून दिला. याशिवाय जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पिकअपही नक्षलवाद्यांनी जाळली. दुसरी घटना विजापूर येथे घडली असून नक्षलवाद्यांनी एका मोबाईल टॉवरला लक्ष्य करून तो आपल्या ताब्यात घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची दहशत

नक्षलवाद्यांनी 22 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. मात्र त्याआधी ते छत्तीसगडमध्ये एकामागून एक घटना घडवून आणत आहेत. एक दिवस आधी छत्तीसगडमध्ये दोन ट्रक पेटवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी दोन प्रवासी बसेस जाळण्यात आल्या.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments