Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAyodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही!

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही!

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही!

[ad_1]

Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony: अखंड हिंदूंचे अराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले. मात्र, अद्याप उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात न आल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments