Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशआता बोला.. INDIA आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून JDU नेता नाराज!, म्हणाले,...

आता बोला.. INDIA आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून JDU नेता नाराज!, म्हणाले, चहा बिस्किटांवर..

आता बोला.. INDIA आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून JDU नेता नाराज!, म्हणाले, चहा बिस्किटांवर..

[ad_1]

इंडिया आघाडीची (India alliance meeting) चौथी बैठक काल (मंगळवार) दिल्लीत पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली तर काही मुद्दे चर्चा करून तसेच तडजोडीतून सोडवण्यावर एकमत झाले. मात्र एक जेडीयू नेते असेही आहेत, ज्यांना वेगळ्याच गोष्टीचं दु:ख झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की,  बैठकीत समोसा दिला गेला नाही,  केवळ चहा बिस्किटांवर बैठक आटोपली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments