Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; ७३ मुलींची प्रकृती गंभीर

गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; ७३ मुलींची प्रकृती गंभीर

गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; ७३ मुलींची प्रकृती गंभीर

[ad_1]

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील शंभरहून अधिक मुलींना दुपारच्या भोजनातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थिनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ७३ विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आश्रमशाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments