Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune Suicide : पुण्यात भाजपच्या युवा नेत्यानं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन;...

Pune Suicide : पुण्यात भाजपच्या युवा नेत्यानं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन; कारण अस्पष्ट

Pune Suicide : पुण्यात भाजपच्या युवा नेत्यानं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन; कारण अस्पष्ट

[ad_1]

Pune BJP youth wing worker Suicide : पुण्यात भाजपच्या युवा नेत्यानं रेल्वे खाली उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या पदाढीकार्याने नेमके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांना घटणस्थळावरून कोणतहीही सुसाइड नोट आढळली नाही. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments