Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रYavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन...

Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन मेहुण्यांना संपवलं!

Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन मेहुण्यांना संपवलं!

[ad_1]

Yavatmal Kalamb taluka murder news : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा हादरला. पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने जावयाने धारदार शस्त्राने पत्नी, दोन मेहुणे आणि सासऱ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. जावयाने सासूवर देखील हल्ला केला असून यात सासू गंभीर जखमी झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments