Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSuresh Oberoi: विवेक आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं; सुरेश ओबेरॉय...

Suresh Oberoi: विवेक आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं; सुरेश ओबेरॉय यांचा मोठा खुलासा!

Suresh Oberoi: विवेक आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं; सुरेश ओबेरॉय यांचा मोठा खुलासा!

[ad_1]

Animal Star Suresh Oberoi: बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर याचा ‘अ‍ॅनिमल‘ हा चित्रपट तुफान गाजला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सुरेश ओबेरॉय यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अभिनेते सुरेश ओबेरॉय हे अभिनेता विवेक ओबेरॉय याचे वडील आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments