Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: वरळीत इमारतीला आग, तरुणाचा फायर ब्रिगेडला खोटा फोन; पोलिसांनी घडवली जन्माची...

Mumbai: वरळीत इमारतीला आग, तरुणाचा फायर ब्रिगेडला खोटा फोन; पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल

Mumbai: वरळीत इमारतीला आग, तरुणाचा फायर ब्रिगेडला खोटा फोन; पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल

[ad_1]

Mumbai News: मुंबईच्या वरळीतील एका इमारतील भीषण आग लागल्याची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणे तरुणाच्या अंगलट आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी ३३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संबंधित तरुणाने दारूच्या नशेत अग्निशमन दलाला फोन केल्याचे समजत आहे. इमारतील लोकांना त्रास देण्यासाठी त्याने अग्निशमनदलाला फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments